सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव वावर हीच पॉवर !

7/12 updates

वावर हीच पॉवर ! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यांत सुविधा सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या … Read more