WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPL 2024 Awards | IPL चे महत्त्वाचे रेकॉर्ड

  1. IPL 2024 Awards/पुरस्कार:-

IPL 2024 Awards इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2024 चा समारोप असाधारणपणे झाला कोलकाता नाईट रायडर्स ने तिसरे विजेतेपद पटकवले तर सनरायझर्स हैदराबादला केवळ उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले या विषयासह केकेआर ला 20 कोटी रुपयांची मोठी बक्षिस रक्कम मिळाली तर एस आर एच ला 12.5 कोटी रुपये देण्यात आले…
सुरुवातीला दोन बळी घेता हैदराबादला बॅकफूटवर ढकलणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनाविर म्हणून गौरविण्यात आले तर आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून गोलंदाजावर तुटून पडणार आणि घातक फिरकीने फलंदाजांना बांधून ठेवणारा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायण ला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार जाहीर IPL 2024 Awardsआयपीएल 2024 अवॉर्ड्स करण्यात आला याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकणाऱ्या  इतर खेळाडूंनाही अनेक पुरस्कार मिळाले….

IPL चे काही महत्त्वाचे रेकॉर्ड:-

  • IPL चा सर्वात मोठा स्कोर  :-287 रन (SRH)
  • IPL चा सर्वात कमी स्कोर :-49 रन (RCB)
  • पावरप्ले मध्ये सर्वाधिक स्कोर :-125 रन (SRH)
  • एका मॅच मध्ये सर्वाधिक रन :-549 रन (SRH & RCB)
  • एका मॅच मध्ये सर्वाधिक षटकार :-42 षटकार (PKBS & KKR)
  • IPL मध्ये सर्वाधिक लांब षटकार :- एल्बी मॉर्केल (चेन्नई सुपर किंग्स )
  • IPL मध्ये सर्वाधिक रन करणारा :-विराट कोहली (7971)
  • IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा :-यजुवेंद्र चहल (201
  • IPL मध्ये सर्वाधिक शतक करणारा :-विराट कोहली
  • IPL मध्ये सर्वाधिक अर्शधतक करणारा :-डेव्हिड वॉर्नर
  • IPL मध्ये सर्वाधिक लवकर शतक करणारा :-क्रिस गेल (30 चेंडू)
  • IPL मध्ये सर्वाधिक लवकर अर्शधतक करणारा :- यशस्वी जयस्वाल (13 चेंडू)

IPL 2024 Awards

टाटा नेक्सनला टक्कर देण्यासाठी आली नवीन कार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

IPL 2024 मधील पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी IPL 2024 Awards :-

  • ऑरेंज कॅप: विराट कोहली – 741 धावा (10 लाख रुपये)
  • पर्पल कॅप: हर्षल पटेल – 24 विकेट (10 लाख)
  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन: सुनील नरेन (रु. 12 लाख)
  • अंतिम कल्पनारम्य खेळाडू: सुनील नरेन
  • सर्वाधिक ४: ट्रॅव्हिस हेड (६४)
  • सर्वाधिक ६: अभिषेक शर्मा (४२)
  • स्ट्रायकर ऑफ द सीझन: जेक फ्रेझर-मॅकगुर्क (२३४.०४)
  • उदयोन्मुख खेळाडू: नितीश कुमार रेड्डी (२० लाख)
  • हंगामातील कॅच: रमणदीप सिंग
  • फेअर प्ले पुरस्कार: SRH
  • खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार: हैदराबाद क्रिकेट असोसिएशन
  • उपविजेता पुरस्कार: SRH
  • विजेता: केकेआर 

IPL 2024 Awards IPL 2024 Awards

Thank you

Team SarkarNiti

जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇

येथे क्लिक करा .

आमचं इन्स्टाग्राम Instagram पेज पाहण्यासाठी   येथे क्लिक करा .

🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/

🙋🏻‍♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻‍♂️📲🪀

 

1 thought on “IPL 2024 Awards | IPL चे महत्त्वाचे रेकॉर्ड”

Leave a Comment