WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle |३३० किमी मायलेज देणारी मोटारसायकल

Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle |आता फक्त ३०० रुपये मध्ये फिरा ३३०किमी, जगातील पहिली CNG मोटरसायकल

मित्रांनो खुशखबर खुशखबर खुशखबर या ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत ऑटोमोबाईल क्षेत्रातील सगळ्यात मोठी  ब्रेकिंग न्यूज खबर आपण आपल्या ब्लॉगमध्ये दरवेळी नवीन आणि युनिक माहिती आपणास देत असतो आज ही तशीच माहिती आपण ब्लॉगमध्ये घेणार आहोत

काय आहे बातमी ?  

जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल भारताने लॉन्च केलेली आहे ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी वर चालते.नुकतेच भारताचे रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी या गाडीचे अनावरण केलेले आहे आजपर्यंत अनेक देशाने प्रयोग केलेले आहे पण भारत हा आपला देश यामध्ये ठरलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही गाडी भारतामध्ये तयार झालेली आहे नीतीही महाराष्ट्रामध्ये तर जाणून घेऊया या ब्लॉगमध्ये काय आहे भारतातील तसेच जगातील पहिली सीएनजी पेट्रोल मोटरसायकल बद्दल.

गाडीचे नाव काय आहे ?

बजाज ऑटो इंडिया ने लॉन्च केलेल्या जगातील पहिल्या सीएनजी मोटरसायकलचे नाव फ्रीडम १२५ CC NG ०४ आहे .मित्रानो तर जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लाँच करणारी कंपनी ही बजाज ऑटो इंडिया ही आहे ज्यांनी जगामध्ये सर्वात प्रथम सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लॉन्च केलेली आहे.

ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी या दोन इंधनावर म्हणजेच duel fuel टेक्नॉलॉजीवर आहे. आपल्याला माहीतच आहे सीएनजी वर आपल्याला मायलेज म्हणजे अव्हरेज हे फार मिळते आणि याची किंमत पण पेट्रोलच्या तुलनेने फारच कमी आहे, भारतातील बजाज ऑटो ने ही किमया घडवून आणलेली आहे.Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle

कोणती मॉडेल उपलब्ध आहेत Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle

बजाज फ्रीडम 125 या मोटरसायकल मध्ये तीन मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये 125cc इंजिन क्षमता हे तिन्ही मॉडेलमध्ये आहे फरक सांगायचं झाला तर

  • फ्रीडम 125 एनजीओ फोर डिस्क आणि एलईडी
  • फ्रीडम वन ट्वेंटी फाईव फोर ड्रम एलईडी लाईट
  • आणि फ्रीडम वन ट्वेंटी फाईव  ड्रम अशी तीन मॉडेल्स आहेत.
  • Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle |आता फक्त ३०० रुपये मध्ये फिरा ३३०किमी, जगातील पहिली CNG मोटरसायकल
    Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle |आता फक्त ३०० रुपये मध्ये फिरा ३३०किमी, जगातील पहिली CNG मोटरसायकल

हे पण पहा एकदा दरमहा 250, 500 रुपये जमा केल्यास तुमच्या मुलीला 69 लाख रुपये मिळतील,

संपूर्ण माहिती येथे पहा

काय आहेत याचे फिचर विशेषता Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle

  • या गाडीमध्ये 2 liter दोन लिटरचा सीएनजी टॅंक आणि दोन लिटरचा पेट्रोल टाकी आहे. ही जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल आहे तसेच हायब्रीड सीएनजी या प्रकारात ही मोडते.
  • या मोटरसायकल मध्ये जगातील सगळ्यात लांब आणि आरामदायक बसायला सीट आहे.
  • या मोटरसायकल मध्ये मध्ये मोनोलिंक सस्पेन्शन आहे आणि
  • गाडीची डिझाईन ही फार नवीन आणि आकर्षक करण्यात आलेली आहे.
  • या गाडीमध्ये सध्याच्या युगाचे अनुकरण स्टाईलिंग आहे तसेच आधुनिक टेक्नॉलॉजी युक्त ही गाडी आहे .
  • एलईडी हेडलाईट
  • एलईडी इंस्ट्रुमेंटल क्लस्टर म्हणजेच आपले स्पीडोमीटर
  • ड्युअल कलर व्हायब्रंट ग्राफिक
  • 125cc आडवे इंजिन
  • यामध्ये दोन लिटर पेट्रोल टॅंक आणि दोन लिटर सीएनजी टॅंक आहे दोन्ही मिळून आपण एकदा फुल केल्यानंतर 330 किलोमीटर जाऊ शकतो
  • 9.5 पी एस पावर पावर ८००० RPM मध्ये.
  • टोर्क 6000 RPM वर 9.7 nm.
  • गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल आणि सीएनजी वर चालवण्यासाठी बटन दिलेले आहे ज्याद्वारे आपण एका क्लिकवर पेट्रोल केव्हा सीएनजी सिलेक्ट करून गाडी चालवू शकतो.
  • एलसीडी डिस्प्ले विथ ब्लूटूथ कनेक्टटिंग नेम इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अध्यायवत आहे.

या गाडीने इंटरनॅशनल तसेच भारतीय 11 सेफ्टी टेस्ट पास केलेले आहेत त्यामुळे जरी सीएनजी गॅसवर असली तरी घाबरण्याचे काही कारण नाही. या गाडी द्वारे आपण रोजच्या तेलाच्या खर्चामध्ये 50 टक्के पण अधिक बचत करू शकता आणि जवळजवळ पाच वर्षात आपण 70 ते 80 हजार रुपये सेविंग करू शकतो.

बजाज फ्रीडम 125 या मोटरसायकल मुळे पर्यावरणाचे सुद्धा संवर्धन होणार आहे जसे की 26 टक्के लेस कार्बन डाय-ऑक्साइड इमेशन तसेच 85% कमी नायट्रोजन मोनॉक्साईड आणि 25% लोहर ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच ही गाडी पर्यावरण पूरक आहे आणि खिशाला परवडणारी सुद्धा आहे

बजाज फ्रीडम 125 या मोटरसायकल ही गाडी सात रंगांमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये

  • कॅरिबियन निळा हे
  • ब्लॅक ग्रे
  • सायबर व्हाईट
  • रेसिंग रेड
  • पेटर ग्रे ब्लॅक असे कलर मध्ये तसेच
  • वॉटर ग्रे पिवळा  आणि
  • एबोनी ब्लॅक रेड या रंगांमध्ये उपलब्ध आहे.  Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle

 

किंमत काय आहे ? Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle

घाबरून जाऊ नका तुम्हाला वाटेल किंमत फार असेल तर असे काही नाही किमत सरुवात फक्त ९५००० रुपये एवढी आहे, आहे न सगळ्यात मोठी खुशखबर,

मॉडेल किमत
फ्रीडम 125 एनजी झिरो फोर डिस्क एलईडी   110000  एक लाख दहा हजार
फ्रीडम 125 एनजीओ झिरो फोर ड्रम एलइडी  105000  एक लाख पाच हजार
फ्रीडम एनजी झिरो फोर ड्रम 95000 पंच्यानव हजार

बुकिंग आणी विक्री सुरु झालेली आहे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये  फ्रीडम १२५ एनजी झिरो फोर डिस्क एलईडी मॉडेल जे की एक लाख दहा हजार मध्येआहे ते सध्या विक्रीसाठी सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच इतर राज्यांमध्ये पुढील एक महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहे, तर लवकर आपली गाडी बुक करा Bajaj freedom125cc ON04 | Worlds first CNG motorcycle आणी संधीचा फायदा घ्या.

अधिकृत वेबसाईट यथे क्लिक करा

बुकिंग साठी यथे क्लिक करा

THANK YOU
TEAM SARKARNITI

जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇

येथे क्लिक करा .

🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/

🙋🏻‍♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻‍♂️📲🪀

 

Leave a Comment