Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ७ मोठे बदल |
प्रस्तावना:
आता एकाच कुटुंबातील मुलीला व आईला ही मिळणार 1500 रुपये पहा हा नवीन निर्णय खालील व्हिडीओच्या माध्यमातून! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जोजना शासनाने मोठा निर्णय घेतला महिन्याला १५०० रु पंधराशे रुपये देणारी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली जाहीर केली आणी उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट साठी लांबच लांब रांगा लागु लागल्या , पंधराशे रुपये देणारी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली नोंदणीसाठी गावागावात तहसीलच्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागतात आता एवढी गर्दी उचलण्याचं कारण म्हणजे 15 जुलै पर्यंत ची मुदत , पण अखेर सरकारने ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून दिली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाची कागदपत्र हवी त्यातही सरकार न बदल केला आहे पहा खाली दिल्याप्रमाणे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update
काय आहेत नवीन बदल:
- डोमासाईल सर्टिफिकेट ऐवजी पंधरा वर्षे जुना रेशन कार्ड /मतदान ओळखपत्र /जन्माचा दाखला /शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र देता येईल.
- 2.5 लाख. अडीच लाख उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update
- वयोमर्यादा 60 वरून 65 पर्यंत करण्यात आलेली आहे तसेच
- पाच एकर शेतीची अट ही काढून टाकण्यात आलेली आहे.
- सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणा करण्यात आलेली असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल
- तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
- सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
टाटाच्या पंचला जोरदार पंच देण्यासाठी मारुती सुझुकी ने लॉन्च केली आहे नवीन कार
या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षांपूर्वीचे एक रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरले येणार आहे सदर योजनेतून आता पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे
सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाएवजी 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात येत आहे
तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल
अरुण अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून प्रमाणपत्रातून सूड देण्यात येत आहे सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? :
- योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
- लाभार्थ्यांचं आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं
- पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र
- Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update
THANK YOU
TEAM SARKARNITI
जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇
🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/
🙋🏻♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻♂️📲🪀
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update