WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टाटाच्या पंचला जोरदार पंच देण्यासाठी मारुती सुझुकी ने लॉन्च केली आहे नवीन कार | Maruti Suzuki Swift 2024

सन 2005 साली मारुती सुझुकी ने आपल्या हॅचबॅक सेगमेंट मध्ये प्रथम मारुती सुझुकी स्विफ्ट Maruti Suzuki Swift 2024 ला भारतात आणले त्यानंतर आज तागायत दोन दशके मारुती सुझुकी स्विफ्ट भारतीयांच्या मनावर राज करत आहे. त्यातच आता भर म्हणून मारुती सुझुकी ने 4th Gen Generations Swift फोर्थ जनरेशन सुझुकी स्वीट लॉन्च केली आहे आपण जाणून घेऊयात त्याबद्दल या ब्लॉगमध्ये.

New Swift 2024
New Swift 2024

काय आहे नवीन खास

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट पूर्वीच्या स्विफ्ट पेक्षा फार वेगळी आहे, यामध्ये महत्त्वाचे बदल म्हणजे पूर्वीची स्विफ्ट ही पेट्रोल  आणी डीझेल इंजिन मध्ये बाराशे सीसी मध्ये येत होती आणि त्याला चार सिलेंडर इंजिन होते पण आता नवीन स्विफ्ट येईल तीन सिलेंडर इंजिन मध्ये उपलब्ध झालेली आहे.
नवीन लूक फार स्टायलिश आणि बोल्ड आणि स्वच्छ आहे पण पण जुन्या स्विफ्ट swift  शेपच्या मूळ ढाच्या मध्ये काही बदल केलेला नाही. नवीन शिफ्ट मध्ये महत्त्वाचा बदल म्हणलं तर 1.2 लिटर तीन सिलेंडर (1.2 liter 3 cylinder) पेट्रोल इंजिन पहिल्यांदाच मारुतीच्या कार मध्ये लॉन्च होत आहे . ही गाडी मारुतीच्या नवीन हेअरटेक्ट प्लॅटफॉर्म (Heartect platform) वर आधारित आहे. पूर्वीच्या गाडीपेक्षा लांबीला थोडी जास्त आहे केबिनमध्ये बराचसा  बदल आणि स्टायलिश गोष्टी ऍड केलेले आहेत.

इंधन प्रकार

मारुती सुझुकी स्विफ्ट (swift 2024) नवीन व्हेरिएंट मध्ये फक्त पेट्रोल टाईप आहे, भविष्यात या मध्ये CNG येऊ शकते.

Maruti Suzuki Swift 2024  महत्वाचे फिचर्स (Main Feature)

ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे  सध्या नवीन व्हेरिएंट मध्ये फक्त पेट्रोल टाईप आहे त्याचे मायलेज 24.8 ते 25.75 किमी प्रति लिटर आहे स्विफ्ट ही पाच सीटर गाडी आहे आणि त्याची लांबी 3680 मिलिमीटर रुंदी 1735 मिलिमीटर आणि व्हील बेस 2450 मिलिमीटर आहे.

  • पावर स्टीयरिंग
  • पावर विंडो फ्रंट
  • एंटी-लॉक ब्रैकिंग सिस्टम
  • एयर कंडीशन
  • ड्राइवर एयरबैग
  • पैसेंजर एयरबैग
  • ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल
  • अलॉय व्हील
  • मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील

 

Maruti Suzuki Swift 2024 किंमत

6.49 – 9.64 लाख एक्स शोरूम किमत आहे या मध्ये rto टक्स इतर कार वगळून आहे , हि किंमत ओन रोड नाही.

Specification मुख्य वैशिष्टे:-

  • एआरएआई माइलेज:-                             25.75 किमी/लीटर
  • फ्यूल टाइप:-                                          पेट्रोल
  • इंजन डिस्पलेसमेंट:-                                1197 सीसी
  • नंबर ऑफ सिलीन्डेर:-                              cylinders   3
  • मैक्सिमम पावर:-                                     80.46bhp@5700rpm
  • अधिकतम टॉर्क:-                                     111.7nm@4300rpm
  • सीटिंग कैपेसिटी:-                                     5
  • ट्रांसमिशन टाइप:-                                   ऑटोमेटिक/म्यान्युअल
  • बूट स्पेस :-                                              265 लीटर
  • फ्यूल टैंक क्षमता:-                                    37 लीटर
  • बॉडी टाइप :-                                          हैचबैक
  • ग्राउंड क्लीयरेंस :-                                   163 (मिलीमीटर)
  • टायर साइज इन बेस मॉडेल आणि व्हीएसआय VXI मॉडेल आणि व्हीएसआय ऑप्शन VXI(O) मॉडेल या तीन मॉडेलमध्ये 165/60/R14 ही आहे
    तर टॉप मॉडेल मध्ये तुम्हाला 185/65 R15 ही साईज मिळते झेड एक्स आय ZXIआहे आणि झेड एक्स प्लस ZXI+ मॉडेल मध्ये.
  • BS 6 2.0  बीएससी कंपलाईन्स एमिशन नोट्स नुसार ही गाडी आहे गाडीची मायलेज 25.75 किमी प्रति लिटर आहे जे की मागील वर्जन पेक्षा अधिक आहे
    स्टेरिंग टाईप मध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग आहे त्याच्यामध्ये डेट ऍडजेस्टमेंट आहे गाडीची टर्निंग रेडी आहेस 4.8 मीटर आहे
    पुढील ब्रेक हे व्हेंटिलेटेड मध्ये येतात आणि मागे ड्रम ब्रेक ब्रेक देण्यात आलेला आहे
  • गाडीचे एकूण वजन 1355 किलो आहे.
New SWIFT 2024
New SWIFT 2024

Maruti Suzuki Swift 2024 Colors  कोणत्या रंगात उपलब्ध आहे:- 

Maruti Suzuki Swift 2024 ही गाडी आपल्याला सिझलिंग रेड लस्टर ब्लू नोवेल ऑरेंज मॅग्माग्रे स्प्लेंडेड सिल्वर आर्टिक वाईट तसेच काही ड्युअल टोन कलर जसे की सिझलिंग रेड विथ नाईट ब्लॅक रूप लस्टर ब्ल्यू विथ मिड नाईट ब्लॅक आणि परलो आर्टिक व्हाइट विथ मिडनाईट ब्लॅक रॉक या कलर प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Maruti Suzuki Swift 2024
Maruti Suzuki Swift 2024

मारुती सुझुकी स्विफ्ट कशी अस्तित्वात आली इतिहास ?

मारुती सुझुकीने भारतात आपली पहिली मारुती सुझुकी कार- मारुती 800 सह आपली इनिंग सुरू केली. कार निर्मात्या कंपनीने अधिक चांगल्या मारुती सुझुकी कारसाठी मार्ग मोकळा होण्यापूर्वी अनेक वर्षे भारतीय रस्त्यांवर राज्य केले. मारुती सुझुकीसाठी निश्चित क्षण म्हणजे 2005 मध्ये त्याचे मॉडेल मारुती स्विफ्ट लाँच करणे. मारुती स्विफ्ट भारतातील कॉम्पॅक्ट कार सेगमेंटमध्ये ध्वजवाहक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीयांच्या बदलत्या ग्राहकांच्या अभिरुचीनुसार ती सतत विकसित होत आहे.

टाटा नेक्सनला टक्कर देण्यासाठी आली नवीन कार | Mahindra XUV 3XO  येथे क्लिक करा

2005: मारुतीने स्विफ्ट लॉन्च केली जी अल्टो नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी विक्री बनली. 87bhp-1.3 पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असलेल्या स्विफ्टने कार रसिकांची मने जिंकली. याशिवाय, लॉन्च झाल्याच्या वर्षी भारतात अनेक ‘कार ऑफ द इयर अवॉर्ड्स’ देखील मिळवले.

2007-2008: मारुती सुझुकीने 2007 मध्ये स्विफ्ट डिझेल लाँच केले. या सुधारित आवृत्तीची इंधन कार्यक्षमता चांगली होती आणि अंदाजे 22.35 kmpl चा मायलेज दिला. मारुती स्विफ्टचे यश स्पष्ट झाले जेव्हा तिने जानेवारी 2007 पर्यंत भारतात 1,00,000 वा खरेदीदार म्हणून चिन्हांकित केले जे मार्च 2008 पर्यंत दुप्पट झाले.

2010-2017: 2010 मध्ये, मारुती स्विफ्टला त्याच्या गीअर्समध्ये सुधारणा करून आणि चांगल्या राइडसाठी त्याचे निलंबन पुन्हा कार्य करून सौम्य फेस-लिफ्ट मिळाली. 2011 मध्ये, त्याचे हेडलॅम्प, टेल लॅम्प, हॅच डोअर्स आणि त्याच्या इंटीरियरमध्ये सुधारणा करून संपूर्ण दुरुस्ती केली गेली. 2014 मध्ये, स्विफ्टला ब्लूटूथ आणि की-लेस गो सारख्या अधिक वैशिष्ट्यांसह अद्यतनित केले गेले.

महत्वाच्या  लिंक्स

अधिकृत वेबसाईट Maruti Suzuki Swift 2024  येथे क्लिक करा

अधिकृत माहितीपत्रक  साठी येथे क्लिक करा

THANK YOU
TEAM SARKARNITI

जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇

येथे क्लिक करा .

आमचं इन्स्टाग्राम Instagram पेज पाहण्यासाठी👇

  येथे क्लिक करा .

🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/

🙋🏻‍♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻‍♂️📲🪀

 

 

 

Leave a Comment