- टाटा नेक्सनला टक्कर देण्यासाठी आली नवीन कार महिंद्रा ने लाँच केली आहे XUV 3XO एक्सयूवी थ्री एक्सओ या आधीच्या जुन्या महिंद्रा XUV 300 एक्सयूवी 300 चे हे फेस लिफ्ट आवृत्ती/मॉडेल आहे.
महिंद्रा एक्सयुव्ही थ्री एक्सओ च्या प्रमुख तपशील/स्पेसिफिकेशन/Mahindra XUV 3XO Specification:-
- या गाडीमध्ये आहे डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर :- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर्स म्हणजे काय? डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एक डिजिटल पॅनेल आहे ज्यामध्ये ॲनालॉग गेज ऐवजी डिजिटल डिस्प्ले आहेत. हे सामान्यतः डिजिटल स्पीडोमीटर म्हणून ओळखले जाते,
- पॉवर ड्रायव्हर सीट
- सन रूफ
- क्रूज कंट्रोल
- ३६० डिग्री कॅमेरा आणि
- ADAS Advanced Driver Assistance Systems (ADAS) :- ही कारमधील एक प्रणाली आहे जी ड्रायव्हरला मदत देण्यासाठी सेन्सर आणि कॅमेरे वापरते. ADAS प्रणाली कारला त्याच्या लेनमध्ये ठेवणे, ड्रायव्हरसाठी ब्रेक लावणे आणि ब्लाइंड स्पॉटची माहिती प्रदान करणे यासारख्या गोष्टींमध्ये मदत करू शकते. ADAS प्रणालीचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारात भिन्न वैशिष्ट्ये आहेत.
प्रमुख विशेषता/फिचर/Mahindra XUV 3XO Feature:-
- इंजिनची क्षमता/ डिस्प्लेसमेंट Engine Cubic Capacity :- ११९७ सीसी ते 1498 सीसी. 1197 to 1498CC
- पावर :-109.96 – 128.73 बीएचपी मॅक्झिमम पावर यामध्ये 128.5 ही 5000 आरपीएमला मिळते
- टॉर्क Torque 230 न्यूटन मीटर ते 200 मीटर आहे . 200NM to 230 NM
- बसण्याची क्षमता:- कपॅसिटी ५ जन बसू शकतात 5 Seater
- गाडीचा ड्राईव्ह टाईप:- पुढील चाकाला ड्राईव्ह /फ्रंट व्हील ड्राईव्ह Front wheel Drive
- गाडीचा मायलेज :- आहे 20.6 किमी प्रति/ लिटर
- अधिकतम टॉर्क आहे 230 न्यूटन मीटर ऍड 1530 ते 3750 आरपीएम
- गिअर्स टाईप :- ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध.
- गाडीचा बूट स्पेस म्हणजेच साहित्य ठेवण्याची डिकी जी लिटर मध्ये मोजतात:- 364 लिटर आहे
- इंधन टाकी क्षमता 42 लिटर आहे
मुख्य फीचर्स:-
मुख्य फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर पावर स्टेरिंग आहे पावर विंडो आहेत आहे अँटी लॉक बेकिंग सिस्टम (ABS) आहे एअर कंडिशन (AC) आहे ड्रायव्हर एअर बॅग आहे पॅसेंजर एअर बॅग ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मल्टी फंक्शन स्टेरिंग आणी व्हील अलॉय व्हील आहे .
- गाडीची लांबी 390 मिलिमीटर आणि रुंदी 1821 मिलिमीटर आहे गाडीची उंची 1647 मिलिमीटर एवढी आहे
- ग्राउंड क्लिअरन्स २०१ मीमी.
- बूट स्पेस 364 लिटर बुट स्पेस म्हणजे गाडीमध्ये सामान ठेवण्याची जागा
- विल बेस 2600 शे मिलिमीटर आहे म्हणजे पुढील एक्सेल व मागील एक्सेल मधील अंतर हे मिमी मध्ये असते.
- लेग रूम 878 मिलिमीटर तसेच
- फ्रंट लेग रूम 1050 मिलिमीटर आहे
- दारांची संख्या ५ आहे. हि मिनी येसयुव्ही प्रकारात मोडते.
- अलॉय व्हील साइज – पुढे आणी मागे १७ इंची आहे.
Mahindra XUV 3XO याला नवीन डिझाईन आणि नवीन पिक्चर सोबत लॉन्च केली आहे
Mahindra XUV 3XO महिंद्रा एक्सयूव्ही थ्री एक्सओ ची किंमत 7.49 लाख रुपये एक्स शोरूम ने सुरू होते तर Rs. 8.82 लाख ऑन रोड किमत बेस मॉडेल, Mahindra XUV 3XO एक्सयूव्ही थ्री एक्सओ मुख्य पाच ५ मॉडेल मध्ये उपलब्ध आहे त्या मध्ये एमएक्स सिरीज MX1 MX2 MX3 आणी ये एक्स ५ (AX5) आणी एक्स ७ (AX7) महिंद्रा थ्री एक्स ओ गाडीमध्ये जवळपास वेगवेगळ्या इंजिनचा सोबत तसेच काही लक्झरी सोयी ची मॉडेल पकडून 25 एक मॉडेल उपलब्ध आहेत त्यापैकी आपण आपल्या आवडीचे निवडू शकता. सगळ्यात वरचे टोप मॉडेल ची किंमत Rs. 18.39 लाख ऑन रोड आहे XUV 3XO AX7L 1.2 टीजीडीआई Automatic
इंजिन माहिती:-
Mahindra XUV 3XO महिंद्रा एक्सवि थ्रीएक्स ओ मध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल 110 पी एस २० न्यूटन मीटर टॉर्क असलेले पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन 117 पीएस 300 मीटर मीटर टॉर्क असलेले डिझेल इंजिन आहे तसेच या कारमध्ये 1.2 लिटर टीजीडीआय (TGDI TURBO) टर्बो पेट्रोल इंजिन 130 पीएस 250 न्यूटन मीटर टॉर्क चा ऑप्शन उपलब्ध आहे. सर्व इंजिन बी एस सिक्स प्रणाली ने अद्यावत आहेत.
सर्व इंजिन मध्ये सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे आणि टर्बो पेट्रोल इंजिन मध्ये सहा स्पीड ऑटोमॅटिक तसेच डिझेल इंजिन मध्ये सुद्धा सहा स्पीड एम टी चा ऑप्शन ठेवलेला आहे.
Mahindra XUV 3XO महिंद्रा एक्सवि थ्रीएक्स ओ मायलेज खालील प्रकारे आहे:-
- 2 लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल च मायलेज 18.89 km प्रति लिटर
- 1.2 लिटर टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन साठी 17.96 किलोमीटर प्रति लिटर
- 1.2 लिटर पेट्रोल मॅन्युअल इंजिन साठी 20.1 किलोमीटर प्रति लिटर
- 1.5 लिटर डिझेल मॅन्युअल साठी 20.6 किलोमीटर प्रति लिटर
- तसेच 1.5 लिटर डिझेल एम टी इंजिन साठी 21.2 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज मिळणार आहे.
फीचर/सुविधा विशेषता:- एक्स थ्री एक्स ओपन मध्ये ड्युअल 10.25 इंच डिस्प्ले एक माहिती साठी आणि एक इन्स्ट्रुमेंट साठी तसेच क्रूज कंट्रोल पुढील सेट व्हेंटिलेटर सीट आणि ड्युअल झोन एसी असे फीचर्स दिलेले आहेत
Mahindra XUV 3XO सेफ्टी :-5-star
- पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी या गाडीमध्ये सहा एअर बॅग स्टॅंडर्ड दिलेले आहेत तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल ईएससी
- रियर व्ह्यू कॅमेरा व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम टी पी एम एस आणि
- 360 डिग्री कॅमेरा असे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत
याहून अधिक या गाडीमध्ये काही ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम ए डी एस फीचर पण दिलेले आहेत त्यामध्ये अडपटीव क्रूज कंट्रोल ,ऍटो नॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, आणि लेन कीप असेट असे फीचर्स मिळतात
कम्पॅरिझन मधील इतर कंपनीच्या गाड्या:-
Mahindra XUV 3XO
xuv 3xoओ ची टक्कर निसान मॅग्नेट, हुंडाई वेन्यू ,रेनोल्ट कायगर टाटा नेक्सन किया सोनेट मारुती सुझुकी ब्रेझ्झा अशा गाड्यांसोबत आहे.
या गाडीचे डिझेल वर्जन यामध्ये बेस्ट मॉडेल एक्स वि थ्री एक्स ओ एम एक्स टू डिझेल 9.99 लाख रुपये एक्स शोरूम किमतीला मिळते.
- महिंद्रा अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.
- टेस्ट ड्राइव साठी येथे क्लिक करा .
Thank You
Team SarkarNiti
जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या Whatsapp ग्रुपला join व्हा
आमचं इन्स्टाग्राम Instagram पेज पाहण्यासाठी
अधिक माहिती साठी वेबसाईट
https://sarkarniti.com/
ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा
2 thoughts on “टाटा नेक्सनला टक्कर देण्यासाठी आली नवीन कार | Mahindra XUV 3XO”