WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th board results 2024 |१०वी SSC 10th बोर्डचा निकाल जाहीर

10th board results 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी (१०वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे:-

दहावीचा यंदाचा राज्याचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. बारावी प्रमाणे दहावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने 99.01 % बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर राहिला आहे नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागणी हा टक्केवारीनुसार सर्वात खाली गेला आहे.

तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल 92.21% तर मुलांचा निकाल 94.56% लागला आहे .आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे, एकूण ७२ विषयांपैकी 18 विषयांचा निकाल १००% शंभर टक्के निकाल लागला आहे या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची एकूण टक्केवारी 94.86% आहे

अशी आहे विभागनिहाय टक्केवारी:-

10th board results 2024

विभाग टक्केवारी
पुणे ९६.४४%
छत्रपती संभाजीनगर ९५.१९%
मुंबई ९५.८३%
कोल्हापूर ९७.४५%
नाशिक ९५.२८%
अमरावती ९५.५८%
नागपूर(सर्वात कमी) ९४.७३%
लातूर ९५.२७%
कोकण(सर्वाधिक) ९९.०१%

 खालील अधिकृत वेबसाईटवर पहा निकाल:-

खालील लिंक वर क्लिक करा 

https://mahresult.nic.in 

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org/

10th board results 2024

असा पहा निकाल:-

  1. आपणास महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर https://mahresult.nic.in/   जा.
  2. Latest Announcement (लेटेस्ट अनाउन्समेंट)  नावाचा मेनू दिसेल त्याच्याखाली

    SSC Examination March – 2024 RESULT

    एसएससी एक्झामिनेशन  मार्च 2024 रिझल्ट अशी लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करून आपणाला पुढील पेज ओपन होईल.

  3. खाली दिल्याप्रमाणे त्यामध्ये आपण रोल नंबर आपला त्यानंतरच्या रकान्यात आईचं नाव टाकून व्यू रिजल्ट या बटनावर क्लिक करायचा आहे
  4. 10th board results 2024
  5. तसेच विभागणीय निकाल पाहण्यासाठी त्याखालील लिंक आहेत ज्यामध्ये एकून परफॉर्मन्स, ग्रेड वाईज परफॉर्मन्स ,सब्जेक्ट वाईज परफॉर्मन्स, पर्सेंटेज वाईज परफॉर्मन्स आणि सेक्स वाईस परफॉर्मन्स या लिंक आहेत या लिंक मध्ये आपल्याला ही ईतंभूत माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा यथे क्लिक करा 

Leave a Comment